👁
सार्वजनिक प्रोफाइलवर दिसू शकते
पहिले नाव, वय, उंची, शिक्षण, नोकरी / व्यवसाय, जिल्हा, धर्म, जात, वैवाहिक स्थिती, स्वतःबद्दलची निवडक माहिती आणि विवाह अपेक्षा.
🔒
सार्वजनिक प्रोफाइलवर दिसणार नाही
पूर्ण नाव, जन्मतारीख, मोबाईल, व्हॉट्सॲप, संपूर्ण पत्ता आणि अंतर्गत अर्ज संदर्भ क्रमांक. पूर्ण नोंदणी माहिती प्रशासकीय तपासणीसाठी उपलब्ध राहते.